Wednesday, November 3, 2010

माझी सर्वकालीन आणि सर्वात जवळची पुस्तके

माझा जो वाचनाचा मर्यादित आवाका आहे त्यातूनमाझी आवडती २० पुस्तके निवडताना मला सर्वात जवळची कोणती पुस्तके आहेत हा निकष लावलेला आहे. यातील पर्व सोडले तर बहुतेक सगळीच मी माझ्या बालपणापासून वाचत असल्यामुळे असेल कदाचित, पण ही पुस्तके वाचताना मी अगदी गुंग होऊन जातो. त्यामुळे जवळची पुस्तके हाच निकष लावला आहे मी. Smile
सर्वकालीन श्रेष्ठ २० पुस्तके तसे निवडणे कठीणच काम आहे. असो.. माझी यादी:

१. कोसला - भालचंद्र नेमाडे

२. युगान्त - इरावती कर्वे


३. वीरधवल - नाथमाधव


४. अवकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर 


५. वज्राघात - हरि नारायण आपटे


६. शकुंतला - आनंद साधले


७. पार्टनर - व.पु. काळे


८. सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर


९. पानिपत - विश्वास पाटील१०. ययाति - वि.स.खांडेकर


११. अधःपात - गो.ना. दातारशास्त्री


१२. प्रेषित - जयंत नारळीकर


१३. नक्षत्रलोक - पं.महादेवशास्त्री जोशी


१४. मर्मभेद - शशी भागवत


१५. नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर


१६. छत्रपति शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर


१७. श्यामची आई - साने गुरुजी


१८. साद देती हिमशिखरे - गो.खं.प्रधान - अनु: रामचंद्र जोशी


१९. पर्व - एस.एल.भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी२०. झुंज - ना.सं. इनामदार

ही यादी मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच केलेली होती. दोन-तीन पुस्तके सोडली तर यादी जवळपास तशीच राहिली आहे माझी  Smile

5 comments:

 1. पानिपत - विश्वास पाटील plz help how to read books.

  ReplyDelete
 2. अहो विकत घ्या. पानिपत इंटरनेट्वर वाचायला नाही मिळत.

  ReplyDelete
 3. पुस्तकाचे नाव सांगताना प्रकाशकाचे नाव देणे आवश्यक आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. शरयूजी, एक छान सूचना तुम्ही दिलीत. लवकरच या पोस्टवर प्रकाशकांची नावे अद्ययावत करेन आणि यापुढेही ही गोष्ट लक्षात ठेवून पुस्तकांची माहिती देत राहीन. धन्यवाद :)

   Delete