Monday, October 16, 2017

दिवाळी अंक २०१७ : तोंडओळख


नमस्कार मित्रांनो,

दिवाळी अंक ही केवळ महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. पुढील काही अंक मला दर्जेदार वाटल्याने त्यांची तोंड ओळख करुन देत आहे. वाचकांना त्यांच्या आवडी-निवडी नुसार दिवाळी अंक निवडणे सोपे पडावे यासाठी दिवाळी अंकाची अनुक्रमाणिकाही देत आहे. 

कृपया हे लक्षात घ्या की दिवाळी अंकांची ही फक्त तोंडओळख आहे. वरवर अंक चाळून मला जे वाटले ते मत देतो आहे.

सौजन्यः  दिवाळी अंकाची तोंडओळख देण्यासाठी वापरलेली बहुतेक सर्व चित्रे व माहिती बुकगंगा.कॉम वरुन घेतलेली आहेत.   


प्रचंड जाहिरातबाजी झालेला  झी चा मराठी दिवाळी अंक, उत्तम कथा, मौज, लोकमत दिपोत्सव (शर्मिष्ठा भोसले यांच्या लेखाचा अपवाद वगळता) हंस आणि नवल हे दोन्ही दिवाळी अंक  ४०० रुपये किंमतीच्या मानाने तितके दर्जेदार वाटले नाहीत.  

पुढील दिवाळी अंक वाचून २०१७ ची वाचकांची दिवाळी सत्कारणी लागावी असे मला वाटते.

१. प्रतिबिंब (दिवाळी अंकाचे पहिलेच वर्ष असलेल्या या दिवाळी अंकातील लेख चांगले वाटले.


















































२. साहित्य चपराक (दर वर्षी दर्जेदार साहित्य तेही कमी किंमतीमध्ये ही परंपरा चपराक ने याही वर्षी टिकवली आहे. अनुक्रमणिका पाहून त्याचा प्रत्यय येईलच.























असा आहे ‘चपराक’चा यंदाचा दिवाळी महाविशेषांक…

लेख
इवलासा वेलू… गेला गगनावरी! – घनश्याम पाटील
’खाण्यासाठी‘ जन्म आपुला! – प्रा. मिलिंद जोशी
2019 आणि दोन गुजराती – भाऊ तोरसेकर
तक्षशिला, चाणक्याची पाकिस्तानात उपेक्षा – हरिंश केंची
माझा चित्रप्रवास – उषा मंगेशकर
बोंडल्याचा राणा – श्रीराम पचिंद्रे
पाकिस्तानला तीन तलाक – स्वाती तोरसेकर
पत्रकारितेतील अर्धशतक – सुभाष धुमे
खेड्यातील दिवाळी – अनिल राऊत
थरार- सुषमा परचुरे
मराठी रंगभूमी जागतिक कधी होणार? – उमेश सणस
मराठवाडा आणि महाराष्ट्राचे अद्वैत- अनिरूद्ध जोशी
सम्या आणि गौैरीच्या गोष्टी – श्रीपाद ब्रह्मे
साहित्यातील परिवर्तनाचे प्रवाह – डॉ. न. म. जोशी
संवाद – प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर
विस्मृतीत गेलेली मराठी नियतकालिके – अनिल पाटील
हे विश्‍व तंत्र-आगमांचे – संजय सोनवणी
भटकंती पोलादी माणसांच्या शोधासाठी – दत्ता जोशी
मुलखावेगळी आत्मचरित्रं – डॉ. मंगेश कश्यप
मराठी काव्यातले बदलते प्रवाह – उद्धव कानडे
अंमल आणि आणि – प्रिया धारूरकर
मलबार हिलवरचे जीना हाऊस – प्रवीण कारखानीस
सोमनाथवरील हल्ला नेमका का? – संजय क्षीरसागर
माझ्या मना… – चंद्रकात चव्हाण
नागपंचमी – प्राचार्य लक्ष्मण वाळुंज
थांबला तो संपला – विनोद श्रा. पंचभाई
‘रिंगण‘ निर्मितीची कथा – आकाश फुके
गाव गावात राहिलं नाही – संजय वाघ
स्त्री शक्तीचे महाभारत – नंदकुमार सुर्वे
शिक्षण का शिक्षा? – सरिता जोगळेकर
मोल – प्रल्हाद दुधाळ
आभासी जग अन् नात्यांचा गुंता – आसावरी इंगळे
तरूणाईला साद दुर्गसंवर्धनाची – रविंद्र कामठे

तरूणाईचा आविष्कार
म्हादू (कथा) – धनराज बेलवाले
अशी निशा पुन्हा कधी दिसेल का? – मुकुल रणभोर
चला मानवतेची लढाई लढू या! – हृषिकेश देशमुख
युवक प्रतिभावंत – प्रवीण काळे
क्षणाचा आनंद की जीवाचा खेळ – ऋतुजा कुलकर्णी
ग्लोबल वॉर्मिर्ंग ः एक समस्या – स्वप्निल कुलकर्णी
गरज वैचारिक सहिष्णुतेची – अक्षय बिक्कड
शेतकरी आंदोलनाने काय साधले? – संकेत देशपांडे
पितृछाया – राधिका मोहरील
लव्ह स्टोरी 2090 (कथा) – निखिल भोसकर
काळ तर मोठा कठीण आला – विकास पांढरे
पहिलं पाऊल महत्त्वाचं – सागर कळसाईत

तीन दीर्घकथा
कसा जिंकावा संसार? – डॉ. द. ता. भोसले
भोवरा – विद्या बयास
अभिशाप – अमर कुसाळकर

कथा
निवारा -अकिलन
अंक तीन… प्रवेश पाच… – सदानंद भणगे
श्रद्धांजली – ह. मो. मराठे
मैत – अविनाश हळबे
भाग्यशाली – चंद्रलेखा बेलसरे
जीन्स आणि टॉप – सरिता कमळापूरकर
मुक्ता – दत्तात्रय वायचळ

विशेष अहिराणी कथा
पाय पाहिजे जमिनवर – प्रा. बी. एन. चौधरी

कादंबरी
आदि मंगल… मध्य मंगल… – रमेश वाकनीस

कवितांचे मानकरी
माधव गिर, डॉ. यादवराव गावळे, रोशनकुमार पिलेवान, संघमित्रा खंडारे, सागर काकडे, योगिता पाटील, श्रीप्रकाश सप्रे, डॉ. संगीता बर्वे, स्वाती यादव, म. भा. चव्हाण, शारदा शिंत्रेे, जयश्री घुले, प्रमोद चांदेकर, अशोक गायकवाड, सविता इंगळे, प्रवीण हटकर, अरूण देशपांडे, डॉ. स्मिता गांधी, गंगाधर गायकवाड, मानसी चापेकर, डॉ. शरयू शहा, संजय घोगरे, माधव पवार, विजया मारोतकर, मन्मथ बेलूरे, तृप्ती काळे, प्रसाद देशपांडे, अपर्णा कडसकर, रमेश जाधव, तुषार पाटील, गोविंद काळे, शितल मोतेवार, डॉ. राजेंद्र माने, साधना कसपटे, अजय कांडर, प्रशांत चव्हाण, प्रभा सोनवणे, उद्धव भयवाळ, रविंद्र मालूंजकर, भरत उपासनी, आनंद पेंढारकर, गजानन राठोड, लखनसिंग कटरे, राही कदम, निर्मला सोनी, विजयकुमार देशपांडे, वनेश माळी, अनिता बोडके, किरण डोंगरदिवे, प्रदीप गांधलीकर, बा. स. जठार, संजय घाडगे, सुनील पाटील, प्रा. सुदर्शन धस, भगवान निळे, शेखर गिरी, अमोल नांदेडकर, पांडुरंग पुठ्ठेवाड, श्रीनिवास म्हस्के, नयन चिटणीस, सुमती वानखेडे, नरेंद्र नाईक, रामचन्द्र किल्लेदार, एजाज खान एजाज, नीता ठाकूर, धनंजय तडवळकर, श्रीकांत कुलकर्णी, सचिन तळे, योगिनी जोशी, आसावरी काकडे, निशांत पवार, ऐश्‍वर्य पाटेकर, प्रतिभा टेकाडे, रवि सोनार, वसंत गोखले, विकास वाघमारे, पंडित वराडे, योगेश राऊत, सुनेत्रा गायकवाड, दत्तू ठोकळे, डी. बी. जगत्पुरिया, डॉ. अस्मिता फड, सविता झाडे-पिसे, योगेश जाधव, सुनिल जंवजाळ, मीना खोंड, राम कुतवळ, लतिका चौधरी, डॉ. कैलास दौंड, कस्तुरी देवरूखकर, गणेश पोटफोडे, प्रज्ञा करंदीकर, ज्योती कदम, अर्चना डावखर-शिंदे, प्रांजला धडफले, निलेश कवडे, आबा महाजन, डॉ. राजदत्त रासोलगीकर, वैभव चाळके, उत्तमकुमार इंदोरे, स्वप्निल पोरे, सारिका बकवाड, अनिल आठलेकर, पूजा ढवळे, वैष्णवी पारसे.

ओळख
अमृता प्रीतम – सुनिताराजे पवार
आशा काळे – अर्चना डावरे
शाहीर आत्माराम पाटील – डॉ. माधव पोतदार
कर्मयोगीनी अमला रूईया – सुरेखा शहा
महाकवी कालीदास – डॉ. रामचंद्र देखणे
सर जदुनाथ सरकार – डॉ. सदाशिव शिवदे
चित्रकार चिंतामणी हसबनीस – डॉ. चित्रलेखा पुरंदरे
वहिदा रहेमान – लक्ष्मीकांत देशमुख
महेंद्र यादव – गौतम कोतवाल
अनिल नाईक – प्रतिनिधी
राधा मंगेशकर – शुभांगी गिरमे
राजकुँवर बेलसरे – प्रतिनिधी.

३. चंद्रकांत


















































४.  हंसवंती नवलकथा 
















































५. धनंजय 



















































६. कथाश्री 
















































७. किस्त्रिम (या अंकासाठी नियमितपणे लेखन करत असलेले लेखक श्री. संजय सोनवणी अलिकडे दिसत नाहीत त्यामुळे किस्त्रिमची वैचारिक विविधता थोडीशी डागाळत असली तरी अंक उत्तम आहे. 



















































८. लोकप्रभा



















































९. लोकसत्ता


















































१०. मेनका



















































११. पासवर्ड 



















































१२. साप्ताहिक सकाळ


















































धन्यवाद
- सागर  

Wednesday, June 21, 2017

गॉडफादर - मेंदूला झिणझिण्या आणणारी व पूर्ण वाचनानंद देणारी कादंबरी





गॉडफादर या जगविख्यात कादंबरीचा अनुवाद मराठीत रविंद्र गुर्जर यांनी केलाय.
तर गॉडफादरची कहाणी सुरु होते ती आजच्या जगात (म्हणजे कादंबरी लिहिली तेव्हाच्या काळात) डॉन ला तीन मुले असतात. त्यापैकी संतिनो हा शीघ्र कोपी आणि प्रचंड रागीट, त्यामुळे त्याच्या वाटेला क्वचितच कोणी जायचे. दुसरा फ्रेडी स्त्रीलंपट असल्याने फॅमिलीच्या बिझिनेसमध्ये उपयोग शुन्य. तिसरा मायकेल मात्र बापाशी फारकत घेऊन त्याच्या इच्छेच्या विरोधात अमेरिकन सैन्यात असतो. सगळे  गुन्हेगारी विश्व सुरळीतपणे सुरु असते.  पण त्या काळात अमेरिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा व्यापार करण्यासाठी इटलीहून सोलोझो येतो. या सोलोझोला डॉनचे शत्रू असलेल्या पाच प्रमुख फॅमिलींचे पाठबळ असते. असे असूनही हा धंदा अमेरिकेत पसरवण्यासाठी सोलोझोला डॉन कॉर्लिऑनची मदत हवी असते. याचे मुख्य कारण असते ते डॉनच्या पोलिस, न्यायपालिका व राजकारणी नेते यांच्याशी असलेले जवळचे संबंध. पण  नशेच्या पदार्थांच्या विरोधात असलेल्या डॉनला सोलोझोचा प्रस्ताव मान्य होत नाही. या मिटिंगच्या वेळी संतिनो उर्फ सोनी कॉर्लिऑन चर्चेत मध्येच बोलतो आणि सोलोझोला कळते की संतिनो आपल्या उपयोगी पडू शकतो. अशा  तंग वातावरणात मिटिंग संपते आणि डॉन संतिनोला खडसावतो की ही चूक खूप महागात पडेल. पुढे घडतेही तसेच. डॉन कॉर्लिऑनवर खुनी हल्ला होतो आणि एका वेगवान कथानकाच्या गर्तेत वाचक गुरफटत जातो. कथानकाच्या अनुषंगाने पुढे अनेक पात्रे त्यात आहेत. हेगन वकील, खर्टुम या घोड्याचा मालक व चित्रपट निर्माता जॅक, त्याचा चित्रपट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला गॉडफादर डॉन चा मानसपुत्र, अनेक अंगातून खुलत जाणारी ही कादंबरी खूप रोमांचकारी आहे.

व्हिटो असलेला कॉर्लिऑन हा डॉन कॉर्लिऑन कसा होतो त्याच्यावर खुनी हल्ला का होतो? अमेरिकन नेव्हीमध्ये असलेला त्याचा मुलगा मायकेल त्याची मैत्रीण के अ‍ॅडम्स बरोबर असताना वडिलांवर गोळ्या झाडल्याची बातमी वृत्तपत्रात वाचून पुढे काय करतो? संतिनो वडिलांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिहल्ला करतो का? त्यात तो यशस्वी होतो का? कॉर्लिऑन फॅमिलीला पुढे पाचही शत्रू फॅमिलीशी वैर घ्यावे लागते का? टोळी युद्ध होते का? त्यात ते टिकतात का? शेवटी कॉर्लिऑन फॅमिलीला काय किंमत मोजावी लागते? डॉनचे पुढे काय होते? डॉनचे डावे व उजवे हात क्लेमेंझा व टेशियो यांची  या सर्व गदारोळात काय भूमिका असते?  अशा अनेक प्रश्नांची उकल कादंबरीत टप्प्याटप्प्याने होत जाते पण प्रत्येक उत्तराबरोबर वाचकाला हादरे बसतात. अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकाच्या परिचयात सांगून पुस्तकाची रंगत घालवत नाही. पण माफियाचे काम कसे चालते आणि स्वतःचे अस्तित्त्व आणि वर्चस्व टिकवण्यासाठी माफिया टोळींतील युद्ध कोणत्या थराला जाते हे वाचणे  खरोखर भयानक आहे. पण रक्ताने रंगल्याशिवाय माफियाचे कामही होत नाही. अतिशय गुंतागुंतीच्या पण अतिशय ताकदीच्या या कादंबरीच्या  वाचनामुळे वाचक थरारुन जातोच. पण मेंदूला झिणझिण्या आणणारी  व पूर्ण वाचनानंद देणारी कादंबरी  म्हणजे गॉडफादर...

गॉडफादर या कादंबरीवर ३ भागांत इंग्रजी भाषेत चित्रपटही तयार झालेला आहे. आणि तो देखील तितकाच गाजलेला आहे. भारतातही हिदी चित्रपटसृष्टीला गॉडफादरचा मोह आवरलेला नाहिये. फिरोज खानचा "धर्मात्मा" आमीर खान चा आतंक ही आतंक हे मूळ चित्रपटाचे थेट रिमेक होते. गॉडफादर मधील अनेक प्रसंगांच्या कल्पना अनेक चित्रपटांतून  वापरल्या गेल्या. तरी मूळ इंग्रजी चित्रपटाच्या ताकदीचा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला तयार करता नाही आला.
तरीही वाचकांसाठी गॉडफादर हे पुस्तक मोठी मेजवानी आहे. एक अतिशय वेगवान , थरारक आणि श्वास रोखुन धरायला लावणारी अशी ही गॉडफादर कादंबरी पानापानातून वाचकाला थरार अनुभवायला देते.  आवर्जून वाचण्यासारख्या अनुवादित पुस्तकांपैकी गॉडफादर हे खूप वरचे पुस्तक मी मानतो. 

Friday, April 28, 2017

सध्या वाचत असलेली पुस्तके

सध्या वाचत असलेली पुस्तके:

अर्थातच एकदम नाही वाचत आहे. पण एक झाले की दुसरे घेईन अशा क्रमाने घेणार आहे ही पुस्तके वाचायला.

जुगार - सुहास शिरवळकर
पाशवी - सुहास शिरवळकर
शिवरात्र - नरहर कुरुंदकर
जगर - नरहर कुरुंदकर
मुस्लिम मनाचा शोध - शेषराव मोरे

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची ४४४ पुस्तके डाऊनलोडकरिता उपलब्ध



‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील सर्व माहिती, स्कॅन करून मोफत डाऊनलोडकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली सर्व पुस्तके, तसेच ई-बूक स्वरूपातील सर्व पुस्तके या सर्वांचे प्रतिमुद्राधिकार (कॉपी राईट) हे मंडळाकडे राहतील. मंडळाच्या संकेतस्थळावरील माहिती, सर्व ई-बूक व स्कॅन करून उपलब्ध करून देण्यात आलेली सर्व पुस्तके व त्यातील मजकूर मंडळाच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी पुनर्मुद्रीत अथवा प्रकाशित करता येणार नाही किंवा त्याचा वापर करता येणार नाही. तसेच उपरोक्त संदर्भातील प्रतिमुद्राधिकाराचे (कॉपी राईट) उल्लंघन हे शिक्षापात्र गुन्हा असेल. या संदर्भात कोणताही वाद उपस्थित झाल्यास त्याबाबतची कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे असेल व या वादाविषयीचे कार्यक्षेत्र मुंबई हे राहील’
'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर, १९६० रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. महाराष्ट्राची भाषा,  संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगानेच मंडळाच्या वतीने प्रकाशित ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्ञानाचा हा अनमोल ठेवा असलेली मंडळाची ४४४ पुस्तके जशी आहेत त्या स्वरुपात मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.'
Copyright Reserved @ https://msblc.maharashtra.gov.in/

टोळ्ळुगट्टी
मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा
गजाआडच्या कविता
नाट्यमंडप
बहुरुपी बहुगुणी कार्बन
सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने
कल्लपा यशवंत ढाले ह्यांची दुर्मिळ डायरी
Maratha Wall Paintings
THE HIGH-CASTE HINDU WOMAN(PANDITA RAMABAI)
१०
लुकेना
११
ट्रांझिस्टर
१२
महात्मा गांधी – रविंद्रनाथ ठाकूर
१३
महाराष्ट्राचे शिल्पकार ताराबाई शिंदे
१४
श्री. संत शुभराय महाराज कलाकृतीसंग्रह -चित्रचिरंतन
१५
धर्मकीर्तन
१६
आशियाई क्रीडास्पर्धा
१७
चलेजाव आंदोलन
१८
संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे
१९
डिझेल एंजिन
२०
महाराष्ट्राचे शिल्पकार - दादासाहेब फाळके
२१
पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास
२२
महाराष्ट्राचे शिल्पकार -पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील
२३
महाराष्ट्राचे शिल्पकार – वसंतराव नाईक
२४
Shankar Palsikar
२५
ताऱ्यांचे अंतरंग
२६
चिरकालीन सिरॅमिक्स
२७
महाराष्ट्राचे शिल्पकार - बॅ. राजाभाऊ खोब्रागडे
२८
चौदा पत्रे
२९
महात्मा ज्योतिराव फुले
३०
शरीर -एक समरांगण
३१
चरियापिटक
३२
सुब्बण्णा
३३
मोरस कथा दशावतार
३४
धन्याचा बंदा गुलाम
३५
महाराष्ट्राचे शिल्पकार - नाना पाटील
३६
भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -भाग ५
३७
हॉकी
३८
प्लॅस्टिकची मेजवानी
३९
भरतनाट्य शास्त्राचा अठ्ठाविसावा अध्याय
४०
स्ट्रॅविन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र
४१
लिओनार्दो दा विंची
४२
मोरस-मराठी कविता दशावतार
४३
महाराष्ट्राचे शिल्पकार - शंकरराव किर्लोस्कर
४४
महाराष्ट्राचे शिल्पकार –महर्षी धोंडो केशव कर्वे
४५
भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते -भाग ४
४६
माहेरी गेली
४७
हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त
४८
मानवी आनुवंशिकता
४९
सर्वज्ञ श्री चक्रधर
५०
जीवनसंग्राम
५१
उद्‌भट आणि त्याचा काव्यालंकार सारसंग्रह
५२
सुती वस्त्रोद्योग
५३
महाराष्ट्राचे शिल्पकार - तेजस्विनी अहिल्याबाई होळकर
५४
मधुमेह
५५
महाराष्ट्राची सागरी मत्स्यसंपत्ती
५६
महाराष्ट्राचे शिल्पकार – यदुनाथ थत्ते
५७
खानदेशातील कृषक जीवन -सचित्र कोश
५८
महाराष्ट्राचे शिल्पकार - महात्मा जोतिबा फुले
५९
एक होता गंधर्व
६०
महाराष्ट्राचे शिल्पकार – साने गुरूजी
६१
कापडावरील रासायनिक प्रक्रिया
६२
इस्लामसंबंधी एक आधुनिक दृष्टिकोन
६३
भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भाग २
६४
मध्ययुगीन महाराष्ट्र-सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन
६५
श्रृंगार श्रीरंग
६६
गायनमहर्षी अल्लादियाखां यांचे चरित्र
६७
मुलखावेगळा राजा
६८
महाराष्ट्राचे शिल्पकार - गोविंदभाई श्रॉफ
६९
Tilak : The Economist (१९८६)
७०
भाषाशुद्धि
७१
तेरा पोवाडे
७२
शिघ्रनागरी
७३
STUDIES IN INDIAN PHILOSOPHY
७४
छत्रपती शिवाजी महाराज
७५
अस्पृश्यांचा लष्करी पेशा
७६
काव्ये आणि विज्ञाने
७७
महिमभट्टकृत व्यक्तिविवेक
७८
बहिणाईची गाणी -एक अभ्यास
७९
महाराष्ट्राचे संगीतातील कार्य
८०
यंत्रकाम भाग-१
८१
भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भाग १
८२
GAWDI OF GOA
८३
महाराष्ट्राचे शिल्पकार - स्वामी रामानंद तीर्थ
८४
सिमेंट
८५
भारतातील मुसलमानांपुढील पेच
८६
थेरी गाथा (१९९३)
८७
महाराष्ट्राचे शिल्पकार - तंट्या भिल्ल
८८
महाराष्ट्राचे शिल्पकार - रामजोशी
८९
महाराष्ट्राचे शिल्पकार – लोकहितवादी
९०
मिष्टखाद्ये
९१
ध्वनिवर्धन आणि वितरण व्यवस्था
९२
रबर
९३
आबाजी गोखले- एख आनंदयात्री
९४
महाराष्ट्राचे शिल्पकार -कर्मवीर मामासाहेब जगदाळे
९५
संगीत दर्पण
९६
गानहिरा
९७
India Fights for Freedom
९८
विसावे शतक आणि समाजवाद
९९
सामाजिक करार
१००
संगणकाची जादुई दुनिया
१०१
महाराष्ट्राचे शिल्पकार – पठ्ठे बापूराव
१०२
अहिराणी लोकसाहित्य दर्शन-खंड २ रा अहिराणी बोलीच्या इतिहासासह नाती-गोती
१०३
माणसाचा मेंदू व त्याचे कार्य
१०४
साद सागराची
१०५
KONKANI OF SOUTH KANARA
१०६
COCHIN
१०७
जगाची शेती
१०८
साखर
१०९
तुळशी मंजिऱ्या
११०
संत जनाबाई
१११
पाणी-जीवन
११२
मुसलमानी अमदानीत संगीत
११३
ब्राह्मण
११४
संत गाडगे महाराज "काल आणि कर्तृत्व"
११५
बालचरित
११६
तत्त्वज्ञानातील समस्या
११७
KUNABI OF MAHAD
११८
KUDALI
११९
Life & Still Life
१२०
तिरुक्कुरळ
१२१
KONKANI OF KANKON
१२२
भारतीय मुसलमान
१२३
सूत्रधार मंडन विरजित -प्रासाद मंडन
१२४
WARLI OF THANA
१२५
पॉवर लॉन्ड्री - यंत्र, तंत्र, मंत्र
१२६
रेकॉर्ड प्लेअर
१२७
स्वरयोगिनी
१२८
लैंगिक नीती आणि समाज
१२९
कोकणी लोकगीते
१३०
कर्मवीर भाऊराव पाटील ("काल आणि कर्तृत्व")
१३१
महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्र्यलढा
१३२
झुंडशाहीचे बंड
१३३
पाणी पुरवठा
१३४
कबड्डी
१३५
विलक्षण जपानी
१३६
संहितासमीक्षा आणि पारिभाषिक संज्ञा
१३७
आर्थिक सिद्धांत व अर्धविकसित प्रदेश
१३८
महाराष्ट्राचे शिल्पकार - भाई उद्धवराव पाटील
१३९
मराठी वाङ्‍मयकोश खंड ३ रा (ग्रंथपरिचय) इ.स. १८५८ ते १९६०
१४०
मराठी वाङ्‍मयकोश खंड दुसरा भाग एक मराठी ग्रंथकार (दिवंगत)
१४१
वंश आणि वंशवाद
१४२
कात्यायन शुल्ब सूत्रे
१४३
फळे व भाज्यांपासून टिकाऊ पदार्थ
१४४
आरोग्य आणि आहारशास्त्र
१४५
एमिली डिकिन्सन : निवडक कविता
१४६
MARATHI OF KASARGOD
१४७
भौतिकी शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भाग ३
१४८
समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी
१४९
आसरा
१५०
संगीत आणि कल्पकता
१५१
सांख्यतत्त्वकौमुदी
१५२
केशवसुतांची कविता
१५३
देशनांक-निर्देशांक
१५४
चिरंजीव माणूस
१५५
स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी
१५६
कोल्हटकरांची पत्रे
१५७
Studies in Ancient Indian History
१५८
कामायनी
१५९
स्वातंत्र्याविषयी
१६०
शेक्सपिअर परिचय ग्रंथ
१६१
डॉ. माधवराव पटवर्धन : वाङ्‍मय सूची
१६२
निर्मलक
१६३
तुरुंगातील पत्रे
१६४
सामाजिक वाद
१६५
दूध आणि दुधाचे पदार्थ
१६६
भारतीय रेल्वे
१६७
कातन यंत्राचे अंतरंग
१६८
महाराष्ट्राचा इतिहास प्रागैतिहासिक महाराष्ट्र खंड पहिला भाग १
१६९
पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान
१७०
उष्णताविज्ञान
१७१
सामाजिक थर
१७२
असंस्कृत समाजातील लैंगिकता
१७३
बंगाली भाषा प्रवेश
१७४
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड अकरावा
१७५
माडिया गोंडांची बोली
१७६
प्रेमचंद्र व्यक्‍ती आणि वाङ्‌मय
१७७
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड बारावा
१७८
कौटिलीय अर्थशास्त्रातील शिल्पशास्त्र
१७९
महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे
१८०
French Record (Relation to the History of the Marathas Vl. I to II) Correspondence of M. Anquetil De Braincourt French Consul At Surat, १७७४-१७८० and of M. De. St. Lubin, French Envoy At the Maratha Court १७७५-१७८० चा अनुवाद व संपादन
१८१
सावित्रीबाई फुले "काल आणि कर्तृत्व"
१८२
आधारवड
१८३
तेले व मेदे
१८४
धर्म आणि विज्ञान
१८५
धर्मनिरपेक्षता नव्हे इहवाद
१८६
प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‍मय खंड चौथा
१८७
सावित्रीबाई फुले समग्र वाङ्‌मय
१८८
महाराष्ट्रातील वन्य प्राणी
१८९
दासोपंतकृत गीतार्णव अध्याय १६ वा
१९०
मुसलमान (सूफी) संतांचे मराठी साहित्य
१९१
सत्यशोधक समाजाचा इतिहास -प्रस्तावना खंड
१९२
गणिती तत्त्वज्ञानाचा परिचय
१९३
इस्लामची जीवनपद्धती
१९४
जाती उद्‍गम
१९५
BOMBAY AND CONGRESS MOVEMENT
१९६
महाराष्ट्राचे शिल्पकार - वसंतदादा
१९७
धर्मरहस्य
१९८
रसराज
१९९
कागद
२००
भट्टी -व्यक्ती आणि वाङ्‍मय
२०१
पुस्तक-बांधणी
२०२
पोर्तुगीज-मराठा संबंध
२०३
पिता-पुत्र
२०४
भारतातील आदिवासी वंश
२०५
रायगडची जीवनकथा
२०६
अंकीय संगणकाचा परिचय
२०७
THE HISTORY AND INSCRIPTIONS OF THE SATAVAHANAS AND THE WESTERN KSHATRAPAS
२०८
हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम
२०९
ग.त्र्यं. माडखोलकर- व्यक्तित्व आणि कर्तृत्व
२१०
धम्मपद
२११
गुजराती भाषाप्रवेश
२१२
सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख
२१३
महाराष्ट्रातील पुरातत्त्व
२१४
प्राणिजन्य मानवी रोग
२१५
भारतीय वाद्ये
२१६
मोगल दरबारची बातमीपत्रे
२१७
अंतरीक्ष दर्शन
२१८
चार शुल्बसूत्रे
२१९
वंदे मातरम्
२२०
भारतातील वन्य प्राणीजीवन
२२१
दलित साहित्य एक अभ्यास
२२२
समाजशास्त्रीय विचारातील प्रमुख प्रवाह
२२३
MAHARASHTRA IN MAPS
२२४
पुरातत्त्वविद्या
२२५
खगोलशास्त्राचे विश्व
२२६
कानडी साहित्य परिचय
२२७
गांधीजींच्या जीवनाचे अखेरचे पर्व
२२८
किबुट्झ
२२९
श्री.के.क्षी. स्त्रीजीवन व विवाहविषयक लेखसंग्रह
२३०
वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय
२३१
बोस्तान
२३२
Bombay and Congress Presidents
२३३
खड्‍गहस्त की सन्यस्त
२३४
आक्रमण
२३५
समानता
२३६
आभास आणि वास्तवता
२३७
लोकसंस्कृतीतील स्त्रीरूपे
२३८
रसराज
२३९
महाराष्ट्रातील दप्तरखाने( वर्णन आणि तंत्र )
२४०
ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आणि ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण
२४१
खनिज तेल व तज्‍जन्य रसायने
२४२
युनाइटेड् स्टेट्‍स्‌ची लोकस्थिति आणि प्रवासवृत्त
२४३
पं. जवाहरलाल नेहरू -व्यक्ति आणि कार्य
२४४
सृष्टिज्ञान- आकाश-दर्शन ॲटलास अथवा हा तारा कोणता ?
२४५
स्वातंत्र्याचे भय
२४६
लोकमहर्षी भाऊसाहेब -डॉ. पंजाबराव देशमुख गौरवग्रंथ
२४७
मृगपक्षिशास्त्र
२४८
संक्षिप्त- संख्यानक
२४९
स्वातंत्र्योत्तर भारतीय स्त्री
२५०
कुंदकुंदाचार्यकृत प्रवचनसार
२५१
पोर्तुगीज-मराठा संबंध
२५२
इंग्रजी-मराठी स्थापत्य-शिल्प-कोश
२५३
"PORTUGUESE MAHRATTA RELATIONS"
२५४
बुद्धी, प्रेरणा आणि क्रांती भाग २
२५५
काश्यपशिल्प
२५६
परिवर्तनाची क्षितीजे
२५७
आचार्य भागवत संकलित वाङ्‍मय – खंड दुसरा
२५८
पालि-मराठी शब्दकोश
२५९
गांधी-पर्व
२६०
वाटचाल
२६१
लोकजीवन आणि लोकसंस्कृती
२६२
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड दहावा
२६३
क्रांतिसूत्त्के : राजर्षी छत्रपती शाहू
२६४
मुघल साम्राज्याचा ऱ्हास
२६५
घोरपडे घराण्याचा इतिहास
२६६
गांधी : कार्य व विचारप्रणाली
२६७
आचार्य भागवत संकलित वाङ्‍मय - खंड १ ला
२६८
भारताचा स्वातंत्र्यलढा : १९३०-३४
२६९
A HISTORY OF THE MARATHA NAVY AND MERCHANTSHIPS
२७०
माताजी
२७१
बंगाली साहित्य परिचय
२७२
भारतीय मुसलमानांचा राजकीय इतिहास १८५८ ते १९४७
२७३
तिसरी लाट
२७४
कालिदास
२७५
दशरूपक-विधान
२७६
बुद्धी, प्रेरणा आणि क्रांती- भाग २
२७७
मराठी शब्दकोश –तिसरा खंड (च -ते -ञ आणि ट- ते- ण)
२७८
बंडखोरीचे तत्त्वज्ञान
२७९
मुघल साम्राज्याचा ऱ्हास
२८०
मराठी शब्दकोश –चौथा खंड (त –ते- न)
२८१
तंजावर नृत्य प्रबंध
२८२
मल्याळम् भाषा प्रवेश
२८३
जातककथासंग्रह- भाग १,२,३
२८४
सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील समग्र वाङ्‍मय
२८५
फार्सी- मराठी अनुबंध : भाषिक, वाङ्‍मयीन व सांस्कृतिक
२८६
ओदिसी
२८७
रामायणावर नवा प्रकाश
२८८
युरायपिडीजची शोकनाट्ये
२८९
गडकऱ्यांची नाटके : चिंतन आणि आकलन
२९०
तेले व मेदे - भाग १ ला
२९१
वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा, (वनस्पतिशास्त्र-व्याख्यासंग्रह)
२९२
महान भारतीय क्रांतीकारक -प्रथम पर्व १७७० ते १९००
२९३
सेनापती बापट वाङ्‍मय-समग्र ग्रंथ- खंड ४ था
२९४
पंचोपाख्यान
२९५
सत्याग्रही समाजवाद -आचार्य जावडेकर निवडक लेखसंग्रह
२९६
महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग
२९७
शिल्पप्रकाश
२९८
बुद्धलीलासारसंग्रह
२९९
वैज्ञानिक परिभाषिक संज्ञा
३००
उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
३०१
उत्तरकालीन मुघल खंड दुसरा
३०२
तमिळ भाषा प्रवेश
३०३
भारतीय लिपींचे मौलिक एकरूप
३०४
ज्ञानोदय लेखन सारसूची खंड २ रा, भाग-१ ला
३०५
कर्मवीर दादासाहेब गायकवाड – काल आणि कर्तृत्व
३०६
FRENCH RECORDS -RELATING TO THE HISTORY OF THE MARATHAS VOLUMES III & IV
३०७
आदर्श राज्य
३०८
मोगल दरबारची बातमीपत्रे भाग-२
३०९
भौतिकी मानवशास्त्र
३१०
आराधना
३११
अणुयुग
३१२
क्रांतिपर्व
३१३
भूमिका शिल्प
३१४
तेलंगणातील अरे मराठा समाज : भाषा आणि संस्कृती
३१५
अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास
३१६
विज्ञान आणि तंत्रज्ञान कोश
३१७
प्राणिसृष्टी भाग पहिला
३१८
महाराष्ट्र व गोवे शिलालेख-ताम्रपटांची वर्णानात्मक संदर्भ सूची
३१९
बंधाऱ्याचे स्थापत्यशास्त्र
३२०
संगीतरत्नाकार भाग-३ अध्याय ७
३२१
पंडित शिवनाथशास्त्री यांचे आत्मचरित्र
३२२
क्रांतिमार्गावरील प्रवासी
३२३
बुद्धिबळे
३२४
इलियद
३२५
कलेची मूलतत्त्वे
३२६
प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‍मय खंड तिसरा
३२७
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड नववा
३२८
कन्नड भाषा प्रवेश
३२९
यशोधन
३३०
मी-इझाडोरा
३३१
संत रोहिदास -चरित्र आणि वाङ्‌मय
३३२
The Letters and Correspondence of Pandita Ramabai
३३३
गुजराती-मराठी शब्दकोश
३३४
सेनापती बापट वाङ्‌मय-समग्र खंड २ रा
३३५
शारीर तत्त्वदर्शन
३३६
साहित्य सिद्धांत
३३७
देवनागरी मुद्राक्षरलेखनकला- खंड पहिला
३३८
आगरकर-वाङ्‍मय खंड १
३३९
प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‍मय खंड १ माझी जीवनगाथा
३४०
साम्राज्यवादी षड़यंत्र
३४१
इनिइड
३४२
प्रवासवर्णन एक वाङ्‍मयप्रकार
३४३
ग्रह-गति-सिद्धांत
३४४
असे होते मोगल
३४५
वेद बोलिला अनंत
३४६
मराठी वाङ्‍मयकोश खंड ४ था
३४७
बंदरविकास व नौकानयन
३४८
रस-भाव-विचार
३४९
श्री.के.क्षी. वाङ्‍मयीन लेखसंग्रह
३५०
डॉन संथ वहातच आहे- भाग १
३५१
आगरकर वाङ्‍मय -खंड ३
३५२
सिबिल
३५३
मानसशास्त्र:सद्यःकालीन प्रचलित संप्रदाय
३५४
ग्रीक शोकनाट्ये
३५५
संगीतरत्नाकार- भाग २- अध्याय ५ ते ६
३५६
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर -चरित्र ग्रंथ (खंड ६ व ७)
३५७
दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
३५८
संपूर्ण गडकरी खंड-पहिला
३५९
पाकिस्तानचे जन्मरहस्य
३६०
डॉन संथ वहातच आहे- भाग २
३६१
उर्दू-मराठी शब्दकोश
३६२
मराठी वाङ्‌मयकोश खंड-१ (१९७९)
३६३
भुगोलाचे स्वरुप
३६४
सांस्कृतिक महाराष्ट्र भाग २
३६५
तेले व मेदे- भाग ४-भौतिक गुणधर्म व विश्लेषण, भाग-५ चयापचय
३६६
प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्‍मय- खंड पाचवा
३६७
महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख
३६८
भारतीय संगीत व संगीतशास्त्र
३६९
शून्य संपादन
३७०
मोगल दरबारची बातमीपत्रे
३७१
FRENCH RECORDS- RELATING TO THE HISTORY OF THE MARATHAS VOLUME VII
३७२
गुजराथी-मराठी शब्दकोश
३७३
मराठी शब्दकोश खंड १
३७४
अ‍ॅरीस्टॉटलचे नीतिशास्त्र
३७५
सर्वदर्शन संग्रह
३७६
डॉन क्‍विक्झोट भाग-२
३७७
आगरकर वाङ्‌मय -खंड २
३७८
French Record (Relating to the History of the Marathas Vo. IX)
३७९
इस्लामची समाजिक रचना
३८०
बाबा पदमनजी काल व कर्तृत्व
३८१
मराठी शब्दकोश दुसरा खंड (क ते ङ)
३८२
बौद्ध धर्मावरील चार निबंध
३८३
मराठी-सिंधी शब्दकोश
३८४
होमिओपाथिक औषधांचा निघंटु
३८५
पाश्चात्य रोग चिकित्सा- खंड २
३८६
भाई माधवरावजी बागल
३८७
रेडिओ दुरुस्ती
३८८
धर्मशास्त्राचा इतिहास
३८९
सैद्धान्तिक मृत्तका-बलविज्ञान
३९०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने- पोर्तुगीज दफ्तर - खंड तिसरा. आशिया विभाग (भाग १ ते ५)
३९१
मुंबईचा वृत्तांत
३९२
मानवी देह- भाग पहिला, खंड दुसरा
३९३
FRENCH RECORDS- (RELATING TO THE HISTORY OF THE MARATHAS) VOLUME VII
३९४
FRENCH RECORDS- (RELATING TO THE HISTORY OF THE MARATHAS) VOLUME III & IV
३९५
धर्मशास्त्राचा इतिहास सारांशरूप ग्रंथ उत्तरार्ध
३९६
सांस्कृतिक महाराष्ट्र भाग १
३९७
महापर्व
३९८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ
३९९
होमिओपाथिक औषधांचा निघंटु
४००
कै. वीर वामनराव जोशी ह्यांची नाटके
४०१
लोकहितवादी समग्र वाङ्‍मय खंड १
४०२
विष्णु सहस्त्रनाम चिंतनिका
४०३
प्रकाशचित्रण : एक कलामाध्यम (१९८५)
४०४
ज्ञानोदय लेखन सार सूची खंड १ ला, भाग १ ला
४०५
मराठी-कन्नड शब्दकोश
४०६
लोकहितवादी: समग्र वाङ्‍मय
४०७
युद्ध आणि शांती
४०८
संपूर्ण गडकरी, खंड-दुसरा
४०९
काँक्रीटची नियम पुस्तिका
४१०
पाणी पुरवठा
४११
कन्नड-मराठी शब्दकोश
४१२
श्री भावार्थ रामायण खंड १ ला
४१३
मानवी शरीर विज्ञान
४१४
ध्वन्यालोक
४१५
कौटिलीय अर्थशास्त्र
४१६
शिवकाल (१६३० ते १७०७)
४१७
गुलशने इब्राहिमी
४१८
महाराष्ट्राचा इतिहास: मराठा कालखंड भाग-२ (१७०७ ते १८१८) फोटोसह
४१९
श्री ज्ञानेश्वरी मुक्‍तचिंतन (१९८९)
४२०
तमिळ-मराठी शब्दकोश
४२१
विनोबा जीवनदर्शन
४२२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्‍मय खंड १ ला भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन चिंतन
४२३
ज्ञानोदय लेखन सार सूची खंड १ ला, भाग दुसरा
४२४
प्राणिसृष्टी भाग दुसरा (प्रकरण १९ ते ३३)
४२५
लयताल विचार
४२६
मराठी अनुवाद ग्रंथसूची
४२७
मानवी देह भाग पहिला, खंड दुसरा
४२८
औद्योगिक अपशिष्टांवरील उपचारासंबंधी मूलभूत ज्ञान आणि प्रथा
४२९
स्त्री-रोग चिकित्सा
४३०
महात्मा फुले समग्र वाङ्‌मय –(पाचवी आवृत्ती)
४३१
तुकारामबावांच्या अभंगाची गाथा
४३२
मराठी नाटकांची गंगोत्री
४३३
बंगाली भाषा प्रवेश खंड १ व २
४३४
औरंगजेबाचा इतिहास
४३५
ग्रहगणित मालिका
४३६
ज्ञानोदय लेखन सारसूची खंड दूसरा भाग दुसरा
४३७
प्रसुतीविद्या
४३८
वनश्रीसृष्टी
४३९
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – निवडक वाङ्‌मय
४४०
नामदेव गाथा
४४१
आयुर्वेदीय-शब्दकोश: संस्कृत-संस्कृत, द्वितीय:खण्ड (पूरणिका)
४४२
आयुर्वेदीय शब्दकोश भाग १ व २ (संस्कृत-संस्कृत-मराठी)
४४३
मानवी देह, भाग पहिला, खंड पहिला
४४४
वनश्रीसृष्टी, खंड दुसरा (प्रकरणे २४ ते ३३)