Tuesday, May 15, 2012

जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट )

जुने चांदोबा मराठीतून जसेच्या तसे वाचा ( तेही फुकट ) हास्य

जुने चांदोबा वाचा जुन्या काळात रमा

http://www.chandamama.com/lang/MAR/index.htm

जुन्या चांदोबांची थेट लिंक : http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm

धूमकेतू, कांशाचा किल्ला, तीन मांत्रिक, अग्निद्विप, भल्लूक मांत्रिक, इ... सर्व कथा आणि सर्व चांदोबा जसाच्या तसा वाचा हास्य

From General

25 comments:

 1. क्या बात है...
  लहानपणी मे महिन्यांत जास्त चांदोबावाचन व्हायचं आणि ही पोस्ट मे मध्ये आल्याने त्याची आठवण झाली...आभार... :)

  ReplyDelete
  Replies
  1. अपर्णाजी धन्यवाद... मे महिन्यात मी ही पोस्ट टाकावी हा खरोखर एक योगायोगच आहे :) पोस्ट टाकताना असा विचार खरेच मनात आला नव्हता. तुमचे निरिक्षण उत्तम आहे :)

   Delete
  2. आभार सागर....तुम्ही मला नुस्तं अपर्णा म्हटलंत तरी चालेल....:) जी वगैरे लावण्याइतकं काही मोठं नाही..

   आणि हो ते मे महिन्याचं लॉजिक माझ्या असंच लक्षात आलं......तुमचा ब्लॉग छान आहे....वाचत असते नेहमी कमेंट होत नाही पण प्रयत्न करेन.... :)

   Delete
  3. धन्यवाद अपर्णा... माझा ब्लॉग तुम्ही वाचता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कॉमेंट करणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही हे मी समजू शकतो. शेवटी वाचन होणे महत्त्वाचे, त्यासाठीच माझे लेखन चालू असते व जास्तीत जास्त माहिती मी वाचकांना देण्याचा प्रयत्न करत असतो :) येत रहा. तुमच्या सारख्या उत्साही कॉमेन्ट्स पाहिल्या की लेखनाचा उत्साह देखील वाढत असतो :)

   Delete
 2. सागर,
  तुमचा हा ब्लॉग मस्त आहे. चाळतो मी अधून मधून. व्यवसायाने मी ग्रंथपाल आहे. विविध पुस्तकांची माहिती मला हवीच असते.
  कृपया, तुमचा आयडी द्यावा.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद केदारजी, मी माझे ईमेल आयडी देत आहे :
   1. sagarsbhandare@yahoo.com
   2. sagarbhandare@gmail.com (हा आयडी कमी वापरतो.)
   याहू आयडीवर कृपया मला ईमेल टाकावी ही विनंती

   पुस्तकांबाबतीत मदत करायला मी केव्हाही तयार आहे :) खरे तर उलट मलाच तुमची मदत होण्याची शक्यता जास्त आहे. मला हवी असलेली कित्येक जुनी पुस्तके तुमच्यामुळे मिळू शकतील. :)

   मनापासून धन्यवाद

   Delete
 3. Thanks a lot! चांदोबा सगळ्याचं आवडतं आहे. इंद्रजाल कॉमिक्स आठवते का? त्याची लिंक मिळाली तर प्लीज द्याल का?

  ReplyDelete
  Replies
  1. माधुरीजी, माझ्याकडे काही मराठी इंद्रजाल कॉमिक्स आहेत. पण त्यांचा आकार मोठा आहे. घरच्या संगणकावरुन अपलोड करेन. शक्य असेल तर तुमचा ईमेल आयडी मी वर दिलेल्या माझ्या याहू च्या आयडी वर पाठवा. जोडून पाठवायचा १-२ दिवसांत प्रयत्न करतो.

   धन्यवाद

   Delete
 4. मस्त. लिंकबद्दल अनेक आभार.

  माधुरी, मलाही इंद्रजाल कॉमिक्स जाम आवडायचे. एकदा नेटावर शोधलं तर हा ब्लॉग सापडला.
  http://comic-guy.blogspot.in/

  ReplyDelete
  Replies
  1. राज, इंद्रजालची तू लिंक दिली आहेस ती एकदम मस्तच आहे. माझ्याकडे मराठी इंद्रजाल आहेत. ते अपलोड करुन तुला कळवतो. :)

   Delete
  2. Thanks Raj! Thank you Sagarji. Mala aadhi Raj ne dileli sampawu det mag tumachi wachen.

   Delete
 5. http://indrajalcomics.blogspot.in/ हा बहुतेक इंद्रजाल कॉमिक्स छापणार्‍या कंपनीचा ब्लॉग असावा. बर्‍याच गोष्टी युनिकोड मधे वाचता येत आहेत. :)

  ReplyDelete
 6. http://theskullcavetreasures.blogspot.in मराठी इंद्रजाल कॉमिक्स मी या ब्लॉगवरुनच उतरवून घेतली होती. हवी ती कॉमिक्स उतरवून घ्या :) :)

  ReplyDelete
 7. व्वा, मुलांना आमच्या लहानपणीचा ’चांदोबा’ ऐकून माहिती आहे, आता दाखवताही येईल.

  ReplyDelete
  Replies
  1. मोहनाजी प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
   चांदोबाचा ठेवा आपल्या सर्वांसाठी अनमोल का आहे? हे आजच्या पिढीला यानिमित्ताने कळेल :)

   Delete
 8. तुमचे आभार मानावे तितके थोडे. चांदोबा विशेषता लहानपणीचे वाचताना खरच खूप मजा येते. माझ्या लहानपणीच्या काळात जाऊन मी खूपच Nostalgic झालेय.
  पुनश्च खूप खूप धन्यवाद

  ReplyDelete
  Replies
  1. नमस्कार, तुमचे नाव कळाले नाही. पण असो. अहो मला जेव्हा चांदोबाची लिंक सापडली तेव्हा माझीही अवस्था अगदी तुमच्यासारखीच झाली होती. मी अगदी नॉस्टॅल्जिक झालो होतो. किंबहुना आजही आहे. तीन मांत्रिक ही मालिका वाचून पूर्ण केल्यावर मी अग्निद्वीप ही मालिका वाचायला घेतली आहे. शिवाय प्रत्येक अंकातील विक्रम-वेताळाच्या कथा एक मेजवानीच असायच्या. प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद :)

   Delete
 9. व्वाह!! धन्यवाद ह्या लिंक दिल्याबद्दल :)

  ReplyDelete
 10. मनापासून धन्यवाद अस्मिता आणि व्यंकटेश

  ReplyDelete
 11. आपल्या मराठी भाषेत ई-प्रकाशन फ़ारच कमी होते. जुन्या पुस्तकांचेही होत नाही. ह्याचा मुख्य तोटा परदेशी रहाणार्‍यां जास्त होतो. प्रकाशकांना त्यांचा व्यवसाय आहे, हे मान्य आहे. तरीही एक खंत वाटतेच.

  ReplyDelete
  Replies
  1. मंदार http://www.new.dli.ernet.in/ या लिंक वर अनेक जुनी प्रताधिकारापासून मुक्त झालेली मराठी पुस्तके आहेत. ऑनलाईन वाचता येतात

   http://dli-downloader.blogspot.in/2013/04/fast-dli-downloader-tool-to-download.html सारखी काही टूल्स वापरुन या संकेतस्थळावरची पुस्तके पीडीएफ स्वरुपात तुम्ही स्वतःच्या संगणकावर साठ्वू शकता

   Delete
 12. लिंक वर गेल्यावर ४०४ error येत आहे

  ReplyDelete
 13. yes, error yet aahe, dusri konti link aahe ka

  ReplyDelete
 14. हे मासिक 2013 मध्ये बंद झाले क्रुपया तुमच्याकडे जुने क असल्यास PDF च्या रूपाने प्रदर्शित करा

  ReplyDelete