Friday, April 27, 2012

'मायहँगआऊटस्टोअर' येथे पुस्तकांच्या खरेदीवर २५ ते ३०% सवलत

मायहँगआऊटस्टोअर ने ई-मेलद्वारे फ्लॅट २५% डिस्काऊंटच्या घोषणेची माहिती कळवली
म्हणून साईटवर शोध घेतला तर बरीच हवी असणारी पुस्तके दिसली.

खालील पुस्तके खूप चांगल्या सवलतीत मिळाली.

१. एका कोळीयाने - अर्न्स्ट हेमिंग्वे - अनु: पु.ल.देशपांडे - २५% सवलत


























२. नो कम बॅक्स - फ्रेडरिक फोरसिथ - अनु: विजय देवधर - ३०% सवलत



























. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी : संहिता आणि समीक्षा - शंकर सारडा - २५% सवलत















. एव्हरेस्टच्या कुशीत मी - शेर्पा तेनसिंग अनु: श्रीपाद केळकर - ४% सवलत (रु. ४८/-)































. जगप्रसिध्द विज्ञानकथा - निरंजन घाटे - ३०% सवलत



No comments:

Post a Comment