Saturday, February 5, 2011

२००० ते २०१० या दशकातील मला आवडलेल्या पुस्तकांची यादी


विचार न करता पहिली सहा लगेच डोळ्यांसमोर आली, व बाकीची शोधावी लागली. त्यात अनुवादीत पुस्तके जास्त आहेत याचा नक्कीच खेद आहे मला. पण ही वस्तुस्थिती आहे. बहुतेक अजून ५-६ महिन्यांनी मला मागील दशकातील पुस्तके जास्त अधिकाराने देता येतील.
२००० ते २०१० या दशकातील मला आवडलेल्या पुस्तकांची यादी

१. प्रतिस्पर्धी - किरण नगरकर (ककल्ड चा अनुवाद) - रेखा सबनीस - पहिली आवृत्ती : २००८




२. ब्र - कविता महाजन - पहिली आवृत्ती : मे २००५


३.१ अभयारण्य - डॉ. जयंत नारळीकर - (पहिली आवृत्ती : २००२ )

३.२ व्हायरस - डॉ. जयंत नारळीकर


४. पूर्वांचल - अविनाश बिनिवाले (जबरदस्त आणि प्रत्येकाने वाचावे असेच पुस्तक)


५. दा विंची कोड - डॅन ब्राऊन - अनु: अजित ठाकूर


६. एन्जेल्स अ‍ॅन्ड डेमन्स - डॅन ब्राऊन - अनु: बाळ भागवत




७. द अल्केमिस्ट - पाओलो कोएलो - अनु: नितीन कोत्तापल्ले


८. नभात हसरे तारे - जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, अजित केंभावी


९. कालगणना - मोहन आपटे


१०.किमयागार - अच्युत गोडबोले.


११.साधनामस्त - जगन्नाथ कुंटे



अजून वाचले नाहीत पण २००० - २०१० या दशकातील सर्वोत्तम माझ्या यादीत नक्की आले असते याची खात्री असल्याने ही पण यादी देतो आहे.
१. शाळा - मिलिंद बोकील
२. बारोमास - सदानंद देशमुख
३. आदिबंध - बापू करंदीकर
४. नांगरल्याविण भुई - नंदा खरे
५. उर्जेच्या शोधात - प्रियदर्शनी कर्वे
६. प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
७. समिधा - साधना आमटे



2 comments:

  1. Hmmmm bareech pustak vaachalee naaheet. Pan ek maatr nakkee..Kimayaagaar, Arthaat hi top 5 madhe asateel.

    ReplyDelete
  2. किमयागार आणि अर्थात ही दोन्ही पुस्तके अवश्य संग्रहात ठेवावी अशीच आहेत. नक्की घे मित्रा

    ReplyDelete