Saturday, March 16, 2024

नवे वर्ष नव्या कल्पना नवीन सुरुवात ...

नमस्कार वाचक मित्रांनो.

बऱ्याच काळानंतर मी लिहितो आहे. आणि वेळ मिळेल तसे या ब्लॉगवर विस्कळीत स्वरूपाचे लेखन केले होते. 

यापुढे नियमित लेखन करण्याचा प्रयत्न सातत्याने करणार आहेच. पण वाचकांना नवीन पुस्तकां सोबत
आगळ्या वेगळ्या जुन्या पुस्तकांची देखील ओळख करून देणार आहे. शिवाय काही नवीन पद्धतीने देखील माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

धन्यवाद 🙏
- #पुस्तकवेडा

No comments:

Post a Comment