Thursday, October 9, 2014

साहित्य अकादमीने पुरस्कार दिलेली पुस्तके व त्यांचे विषय




नमस्कार वाचन प्रेमी मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

दिवाळी जवळ आली आणि आता दिवाळी अंकांचा फराळ जोरात सुरु होणार. चांगली गोष्ट आहे. पण पुस्तकांची खरेदी देखील दाबून होणार.
या लेखाचे प्रयोजन वाचकांना खरेदीसाठी पुस्तके सुचवणे हे नाहिये. पण १९५५ सालापासून साहित्य अकादमी परिषदेने मराठी साहित्यासाठी पुरस्कार देण्यासाठी सुरुवात केली तेव्हापासून कोणकोणत्या साहित्यप्रकारांना जास्त पुरस्कार मिळाले ते बघणे मनोरंजक ठरेल



साहित्य प्रकार पुरस्कारांची संख्या
आत्म-चरित्र
ऐतिहासिक संशोधन
कथा-संग्रह
कविता-संग्रह
कादंबरी १२
काव्यशास्त्रावर प्रबंध
चरित्र
चिंतन
नाटक
निबंध
पुरस्कार नाही
भाषा-शास्त्र अभ्यास
व्यक्तीचित्रण
समीक्षा
सांस्कृतिक इतिहास
सौंदर्यशास्त्र
एकूण ५९



आता पुढे मी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या पुस्तकांची यादी देतोय जेणे करुन वाचकांना ही पुस्तके ग्रंथालयातून अथवा उपलब्ध असेल तर घेऊन ठेवता येतील.
वाचा नक्की.



वर्षपुस्तकाचे नावपुस्तकाचा लेखकसाहित्य प्रकार
२०१६ आलोकआसाराम लोमटेग्रामीण कथासंग्रह
२०१५ चलत् चित्रव्यूहअरुण खोपकरसंस्मरण
२०१४ चार नगरातले माझे विश्वजयंत नारळीकरअात्मकथा

2013 वाचणार्‍याची रोजनिशी (Biography) सतीश काळसेकर चरित्र
2012 फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (Short Stories) जयंत पवार कथा-संग्रह
2011 वार्‍याने हलते रान (Essays) ग्रेस निबंध
2010 रुजुवात (Critic) अशोक केळकर समीक्षा
2009 चित्रलिपी (Poetry) वसंत आबाजी डहाके कविता-संग्रह
2008 उत्सुकतेने मी झोपलो (Novel) श्याम मनोहर कादंबरी
2007 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य (Biography) गो. मा. पवार चरित्र
2006 भूमी (Novel) आशा बगे कादंबरी
2005 भिजकी वही (Poetry) अरुण कोलटकर कविता-संग्रह
2004 बारोमास (Novel) सदानंद देशमुख कादंबरी
2003 डांगोरा एका नगरीचा (Novel) त्र. वि. सरदेशमुख कादंबरी
2002 युगांत (Play) महेश एलकुंचवार नाटक
2001 तणकट (Novel) राजन गवस कादंबरी
2000 पानझड (Poetry) ना. धों. महानोर कविता-संग्रह
1999 ताम्रपट (Novel) रंगनाथ पठारे कादंबरी
1998 तुकाराम दर्शन (Criticism) सदानंद मोरे समीक्षा
1997 ज्ञानेश्र्वरीतील लौकिक सृष्टी (Criticism) म. वा. धोंड समीक्षा
1996 एका मुंगीचे महाभारत (Autobiography) गंगाधर गाडगीळ आत्म-चरित्र
1995 राघव वेळ (Novel) नामदेव कांबळे कादंबरी
1994 एकूण कविता-संग्रह (Poetry) दिलीप चित्रे कविता-संग्रह
1993 मर्ढेकरांची कविता-संग्रह: स्वरूप आणि संदर्भ (Literary criticism) विजया राजाध्यक्ष समीक्षा
1992 झाडाझडती (Novel) विश्वास पाटील कादंबरी
1991 टीका स्वयंवर (Criticism) भालचंद्र नेमाडे समीक्षा
1990 झोंबी (Autobiographical Novel) डॉ. आनंद यादव आत्म-चरित्र
1989 हरवलेले दिवस (Autobiography) प्रभाकर ऊर्ध्वरेषे आत्म-चरित्र
1988 उचल्या (Autobiography) लक्ष्मण गायकवाड आत्म-चरित्र
1987 श्रीविठ्ठल एक महासमन्वय (Literary criticism) डॉ. रा. चिं. ढेरे समीक्षा
1986 खूणगाठी (Poetry) ना. घ. देशपांडे कविता-संग्रह
1985 एक झाड आणि दोन पक्षी (Autobiography) विश्राम बेडेकर आत्म-चरित्र
1984 गर्भरेशीम (Poetry) इंदिरा संत कविता-संग्रह
1983 सत्तांतर (Novel) व्यंकटेश माडगुळकर कादंबरी
1982 सौंदर्यानुभव (Literary criticism) प्रभाकर पाध्ये समीक्षा
1981 उपरा (Autobiography) लक्ष्मण माने आत्म-चरित्र
1980 सलाम (Poetry) मंगेश पाडगावकर कविता-संग्रह
1979 सृष्टी सौंदर्य आणि साहित्यमूल्य (Literary criticism) शरच्चंद्र मुक्तिबोध समीक्षा
1978 नक्षत्रांचे देणे (Poetry) आरती प्रभू कविता-संग्रह
1977 दशपदी (Poetry) अनिल कविता-संग्रह
1976 स्मरणगाथा (Autobiographical novel) गो. नी. दांडेकर आत्म-चरित्र
1975 सौंदर्यमीमांसा (Aesthetics) रा. भा. पाटणकर सौंदर्यशास्त्र
1974 नटसम्राट (Play) वि. वा. शिरवाडकर नाटक
1973 काजळमाया (Short stories) जी. ए. कुलकर्णी कथा-संग्रह
1972 जेव्हा माणूस जागा होतो (Autobiography) गोदावरी परुळेकर आत्म-चरित्र
1971 पैस (Essays) दुर्गा भागवत निबंध
1970 आदर्श भारतसेवक गोपाळ कृष्ण गोखले (Biography) न. र. फाटक चरित्र
1969 नाट्याचार्य देवल (Biography) श्री. ना. बनहट्टी चरित्र
1968 युगांत (Interpretation of the Mahabharata) इरावती कर्वे समीक्षा
1967 भाषा: इतिहास आणि भूगोल (Linguistic study) ना. गो. कालेलकर भाषा-शास्त्र अभ्यास
1966 श्री शिवछत्रपती (Historical research) त्र्यं. शं. शेजवलकर ऐतिहासिक संशोधन
1965 व्यक्ती आणि वल्ली (Sketches) पु. ल. देशपांडे व्यक्तीचित्रण
1964 स्वामी (Novel) रणजित देसाई कादंबरी
1963 रथचक्र (Novel) श्री. ना. पेंडसे कादंबरी
1962 अनामिकाची चिंतनिका (Philosophical reflections) पु. य. देशपांडे चिंतन
1961 डॉ. केतकर (Biography) द. न. गोखले चरित्र
1960 ययाति (Novel) वि. स. खांडेकर कादंबरी
1959 भारतीय साहित्यशास्त्र (A treatise on poetics) गणेश त्र्यंबक देशपांडे काव्यशास्त्रावर प्रबंध
1958 बहुरूपी (Autobiography) चिंतामणराव कोल्हटकर आत्म-चरित्र
1957 पुरस्कार नाही पुरस्कार नाही पुरस्कार नाही
1956 सौंदर्य आणि साहित्य (A study of aesthetics) बा. सी. मर्ढेकर सौंदर्यशास्त्र
1955 वैदिक संस्कृतीचा विकास (Cultural history) तर्कतीर्थ जोशी सांस्कृतिक इतिहास










1 comment:

  1. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ब्लॉग जोडला आहे.
    वाचकसंख्या वाढवण्यासाठी नव्हे पण पुस्तकप्रेमींपर्यंत माहिती पोहोचवावी म्हणून मी ब्लॉग जोडत आहे.
    मनापासून धन्यवाद...

    ReplyDelete