Monday, October 16, 2017

दिवाळी अंक २०१७ : तोंडओळख


नमस्कार मित्रांनो,

दिवाळी अंक ही केवळ महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. पुढील काही अंक मला दर्जेदार वाटल्याने त्यांची तोंड ओळख करुन देत आहे. वाचकांना त्यांच्या आवडी-निवडी नुसार दिवाळी अंक निवडणे सोपे पडावे यासाठी दिवाळी अंकाची अनुक्रमाणिकाही देत आहे. 

कृपया हे लक्षात घ्या की दिवाळी अंकांची ही फक्त तोंडओळख आहे. वरवर अंक चाळून मला जे वाटले ते मत देतो आहे.

सौजन्यः  दिवाळी अंकाची तोंडओळख देण्यासाठी वापरलेली बहुतेक सर्व चित्रे व माहिती बुकगंगा.कॉम वरुन घेतलेली आहेत.   


प्रचंड जाहिरातबाजी झालेला  झी चा मराठी दिवाळी अंक, उत्तम कथा, मौज, लोकमत दिपोत्सव (शर्मिष्ठा भोसले यांच्या लेखाचा अपवाद वगळता) हंस आणि नवल हे दोन्ही दिवाळी अंक  ४०० रुपये किंमतीच्या मानाने तितके दर्जेदार वाटले नाहीत.  

पुढील दिवाळी अंक वाचून २०१७ ची वाचकांची दिवाळी सत्कारणी लागावी असे मला वाटते.

१. प्रतिबिंब (दिवाळी अंकाचे पहिलेच वर्ष असलेल्या या दिवाळी अंकातील लेख चांगले वाटले.


















































२. साहित्य चपराक (दर वर्षी दर्जेदार साहित्य तेही कमी किंमतीमध्ये ही परंपरा चपराक ने याही वर्षी टिकवली आहे. अनुक्रमणिका पाहून त्याचा प्रत्यय येईलच.























असा आहे ‘चपराक’चा यंदाचा दिवाळी महाविशेषांक…

लेख
इवलासा वेलू… गेला गगनावरी! – घनश्याम पाटील
’खाण्यासाठी‘ जन्म आपुला! – प्रा. मिलिंद जोशी
2019 आणि दोन गुजराती – भाऊ तोरसेकर
तक्षशिला, चाणक्याची पाकिस्तानात उपेक्षा – हरिंश केंची
माझा चित्रप्रवास – उषा मंगेशकर
बोंडल्याचा राणा – श्रीराम पचिंद्रे
पाकिस्तानला तीन तलाक – स्वाती तोरसेकर
पत्रकारितेतील अर्धशतक – सुभाष धुमे
खेड्यातील दिवाळी – अनिल राऊत
थरार- सुषमा परचुरे
मराठी रंगभूमी जागतिक कधी होणार? – उमेश सणस
मराठवाडा आणि महाराष्ट्राचे अद्वैत- अनिरूद्ध जोशी
सम्या आणि गौैरीच्या गोष्टी – श्रीपाद ब्रह्मे
साहित्यातील परिवर्तनाचे प्रवाह – डॉ. न. म. जोशी
संवाद – प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर
विस्मृतीत गेलेली मराठी नियतकालिके – अनिल पाटील
हे विश्‍व तंत्र-आगमांचे – संजय सोनवणी
भटकंती पोलादी माणसांच्या शोधासाठी – दत्ता जोशी
मुलखावेगळी आत्मचरित्रं – डॉ. मंगेश कश्यप
मराठी काव्यातले बदलते प्रवाह – उद्धव कानडे
अंमल आणि आणि – प्रिया धारूरकर
मलबार हिलवरचे जीना हाऊस – प्रवीण कारखानीस
सोमनाथवरील हल्ला नेमका का? – संजय क्षीरसागर
माझ्या मना… – चंद्रकात चव्हाण
नागपंचमी – प्राचार्य लक्ष्मण वाळुंज
थांबला तो संपला – विनोद श्रा. पंचभाई
‘रिंगण‘ निर्मितीची कथा – आकाश फुके
गाव गावात राहिलं नाही – संजय वाघ
स्त्री शक्तीचे महाभारत – नंदकुमार सुर्वे
शिक्षण का शिक्षा? – सरिता जोगळेकर
मोल – प्रल्हाद दुधाळ
आभासी जग अन् नात्यांचा गुंता – आसावरी इंगळे
तरूणाईला साद दुर्गसंवर्धनाची – रविंद्र कामठे

तरूणाईचा आविष्कार
म्हादू (कथा) – धनराज बेलवाले
अशी निशा पुन्हा कधी दिसेल का? – मुकुल रणभोर
चला मानवतेची लढाई लढू या! – हृषिकेश देशमुख
युवक प्रतिभावंत – प्रवीण काळे
क्षणाचा आनंद की जीवाचा खेळ – ऋतुजा कुलकर्णी
ग्लोबल वॉर्मिर्ंग ः एक समस्या – स्वप्निल कुलकर्णी
गरज वैचारिक सहिष्णुतेची – अक्षय बिक्कड
शेतकरी आंदोलनाने काय साधले? – संकेत देशपांडे
पितृछाया – राधिका मोहरील
लव्ह स्टोरी 2090 (कथा) – निखिल भोसकर
काळ तर मोठा कठीण आला – विकास पांढरे
पहिलं पाऊल महत्त्वाचं – सागर कळसाईत

तीन दीर्घकथा
कसा जिंकावा संसार? – डॉ. द. ता. भोसले
भोवरा – विद्या बयास
अभिशाप – अमर कुसाळकर

कथा
निवारा -अकिलन
अंक तीन… प्रवेश पाच… – सदानंद भणगे
श्रद्धांजली – ह. मो. मराठे
मैत – अविनाश हळबे
भाग्यशाली – चंद्रलेखा बेलसरे
जीन्स आणि टॉप – सरिता कमळापूरकर
मुक्ता – दत्तात्रय वायचळ

विशेष अहिराणी कथा
पाय पाहिजे जमिनवर – प्रा. बी. एन. चौधरी

कादंबरी
आदि मंगल… मध्य मंगल… – रमेश वाकनीस

कवितांचे मानकरी
माधव गिर, डॉ. यादवराव गावळे, रोशनकुमार पिलेवान, संघमित्रा खंडारे, सागर काकडे, योगिता पाटील, श्रीप्रकाश सप्रे, डॉ. संगीता बर्वे, स्वाती यादव, म. भा. चव्हाण, शारदा शिंत्रेे, जयश्री घुले, प्रमोद चांदेकर, अशोक गायकवाड, सविता इंगळे, प्रवीण हटकर, अरूण देशपांडे, डॉ. स्मिता गांधी, गंगाधर गायकवाड, मानसी चापेकर, डॉ. शरयू शहा, संजय घोगरे, माधव पवार, विजया मारोतकर, मन्मथ बेलूरे, तृप्ती काळे, प्रसाद देशपांडे, अपर्णा कडसकर, रमेश जाधव, तुषार पाटील, गोविंद काळे, शितल मोतेवार, डॉ. राजेंद्र माने, साधना कसपटे, अजय कांडर, प्रशांत चव्हाण, प्रभा सोनवणे, उद्धव भयवाळ, रविंद्र मालूंजकर, भरत उपासनी, आनंद पेंढारकर, गजानन राठोड, लखनसिंग कटरे, राही कदम, निर्मला सोनी, विजयकुमार देशपांडे, वनेश माळी, अनिता बोडके, किरण डोंगरदिवे, प्रदीप गांधलीकर, बा. स. जठार, संजय घाडगे, सुनील पाटील, प्रा. सुदर्शन धस, भगवान निळे, शेखर गिरी, अमोल नांदेडकर, पांडुरंग पुठ्ठेवाड, श्रीनिवास म्हस्के, नयन चिटणीस, सुमती वानखेडे, नरेंद्र नाईक, रामचन्द्र किल्लेदार, एजाज खान एजाज, नीता ठाकूर, धनंजय तडवळकर, श्रीकांत कुलकर्णी, सचिन तळे, योगिनी जोशी, आसावरी काकडे, निशांत पवार, ऐश्‍वर्य पाटेकर, प्रतिभा टेकाडे, रवि सोनार, वसंत गोखले, विकास वाघमारे, पंडित वराडे, योगेश राऊत, सुनेत्रा गायकवाड, दत्तू ठोकळे, डी. बी. जगत्पुरिया, डॉ. अस्मिता फड, सविता झाडे-पिसे, योगेश जाधव, सुनिल जंवजाळ, मीना खोंड, राम कुतवळ, लतिका चौधरी, डॉ. कैलास दौंड, कस्तुरी देवरूखकर, गणेश पोटफोडे, प्रज्ञा करंदीकर, ज्योती कदम, अर्चना डावखर-शिंदे, प्रांजला धडफले, निलेश कवडे, आबा महाजन, डॉ. राजदत्त रासोलगीकर, वैभव चाळके, उत्तमकुमार इंदोरे, स्वप्निल पोरे, सारिका बकवाड, अनिल आठलेकर, पूजा ढवळे, वैष्णवी पारसे.

ओळख
अमृता प्रीतम – सुनिताराजे पवार
आशा काळे – अर्चना डावरे
शाहीर आत्माराम पाटील – डॉ. माधव पोतदार
कर्मयोगीनी अमला रूईया – सुरेखा शहा
महाकवी कालीदास – डॉ. रामचंद्र देखणे
सर जदुनाथ सरकार – डॉ. सदाशिव शिवदे
चित्रकार चिंतामणी हसबनीस – डॉ. चित्रलेखा पुरंदरे
वहिदा रहेमान – लक्ष्मीकांत देशमुख
महेंद्र यादव – गौतम कोतवाल
अनिल नाईक – प्रतिनिधी
राधा मंगेशकर – शुभांगी गिरमे
राजकुँवर बेलसरे – प्रतिनिधी.

३. चंद्रकांत


















































४.  हंसवंती नवलकथा 
















































५. धनंजय 



















































६. कथाश्री 
















































७. किस्त्रिम (या अंकासाठी नियमितपणे लेखन करत असलेले लेखक श्री. संजय सोनवणी अलिकडे दिसत नाहीत त्यामुळे किस्त्रिमची वैचारिक विविधता थोडीशी डागाळत असली तरी अंक उत्तम आहे. 



















































८. लोकप्रभा



















































९. लोकसत्ता


















































१०. मेनका



















































११. पासवर्ड 



















































१२. साप्ताहिक सकाळ


















































धन्यवाद
- सागर