tag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post8925211616875221181..comments2024-03-28T07:04:54.430-07:00Comments on पुस्तकवेडा: "मर्मभेद" या शशी भागवत यांच्या कादंबरी बद्दलपुस्तकवेडाhttp://www.blogger.com/profile/00751967624810739933noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-75248815358115378032024-02-26T11:53:36.456-08:002024-02-26T11:53:36.456-08:00मध्ये एकदा तिन्ही कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या...मध्ये एकदा तिन्ही कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. कुठेतरी कॉपीज उरलेल्या असतील तर मिळू शकतील पण शोधावे लागेल. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-78584204913208720352023-09-29T22:38:27.484-07:002023-09-29T22:38:27.484-07:00Marmabhed chi prastavana koni lihili ahe, प्लीज़ क...Marmabhed chi prastavana koni lihili ahe, प्लीज़ कळवा
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-59403861831357315312023-07-03T22:42:11.898-07:002023-07-03T22:42:11.898-07:00मी ही मर्मभेद प्रेमी. मला संपर्क केल्यास यावरील ...मी ही मर्मभेद प्रेमी. मला संपर्क केल्यास यावरील एका कार्यक्रमांत तुम्ही सहभागी होऊ शकाल. mukundkarkare@gmail.comAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-44756737806343837462023-04-09T04:41:16.376-07:002023-04-09T04:41:16.376-07:00शौर्यशृंग ह्या रहस्यमय कादंबरीतही अय्यारीचे चपखल प...शौर्यशृंग ह्या रहस्यमय कादंबरीतही अय्यारीचे चपखल प्रयोग आहेत. मला रसिक साहित्य मध्ये ही कादंबरी मिळाली. मराठी वाङ्मयातून हरवलेली अय्यारी पुन:जीवीत करण्याचा आणि नाथमाधव, शशी भागवत, गो ना दातार यांची परंपरा अविरत ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न लेखकाने केला आहे. Aashitosh sawantnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-17838785787040755652023-03-30T20:24:16.526-07:002023-03-30T20:24:16.526-07:00अशा राजेरजवाड्यांच्या काळातील रहस्यमयी कादंबऱ्या म...अशा राजेरजवाड्यांच्या काळातील रहस्यमयी कादंबऱ्या मराठी वाङ्मयात फारशा नाहीत. आणि ज्या आहेत त्याही सहजतेने उपलब्ध होत नाहीत. गो. ना दातारांनी मराठी वाङ्मयात सुरू केलेली प्रथा नाथ माधवांनी आणि या साहित्य प्रकारात शिरोमणी ठरलेल्या शशी भागवतांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. अभिषेक साळुंखे या नवलेखकाने एक स्तुत्य प्रयत्न अलीकडे केला आहे. पण एकंदरीत ह्या प्रकारात लेखन अल्पच आहे. मराठी वाङ्मयात अशा साहित्याची उणीव आजच्या पिढीचे प्रतिभावंत लेखक भरून काढतील आणि नवनवी रहस्ये उभी करून वाचकांना विस्मयचकित करतील, हीच एक वाचक म्हणून अपेक्षा आहे ! Sukrut gokhalenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-51716918670022863792023-03-08T19:45:25.984-08:002023-03-08T19:45:25.984-08:00अद्वितीय कृती आहे.
Pls कुठे मिळेल ते सांगा.
माझ्...अद्वितीय कृती आहे.
Pls कुठे मिळेल ते सांगा.
माझ्या वैयक्तिक लायब्ररी साठी हवी आहे.
धन्यवाद Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-56054687855880170782022-03-15T11:39:22.378-07:002022-03-15T11:39:22.378-07:00ही कादंबरी मी 1998, 1999 साली वाचली होती. कारण माझ...ही कादंबरी मी 1998, 1999 साली वाचली होती. कारण माझ्या बाबांनी सांगितले होते की ही कादंबरी तुझ्या आज्जी आबांची आवडती कादंबरी होती. पण वाचल्या नंतर मी सुद्धा वेडा झालो. आजच्या तरुणांना वाचनाची आवड लावायची असल्यास ही कादंबरी वाचायला द्यायला हवी. भागवतांना साष्टांग नमस्कार🙏Anonymoushttps://www.blogger.com/profile/01109085354935534174noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-35946302258801612772021-12-05T22:56:50.836-08:002021-12-05T22:56:50.836-08:00मला तर तिनही कादंबऱ्या हव्या आहेत.वाचुन कितीतरी वर...मला तर तिनही कादंबऱ्या हव्या आहेत.वाचुन कितीतरी वर्ष झाली.आजुन मनात ती कथानके रेंगाळत आहेत.Anonymoushttps://www.blogger.com/profile/16551960850835955082noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-12743921637960702252021-04-21T13:35:19.680-07:002021-04-21T13:35:19.680-07:00मी पेठ वडगाव हायस्कुल च्या ग्रंथालय तुन घेऊन 2 वेळ...मी पेठ वडगाव हायस्कुल च्या ग्रंथालय तुन घेऊन 2 वेळा वाचली होती

खिळवून ठेवणारी कादंबरीAnonymoushttps://www.blogger.com/profile/07178436395461129421noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-89246506187923289552021-04-20T21:39:34.752-07:002021-04-20T21:39:34.752-07:00मर्मभेद कादंबरीची प्रत ही श्री मुक्तानंद महाविद्या...मर्मभेद कादंबरीची प्रत ही श्री मुक्तानंद महाविद्यालय,गंगापूर जि.संभाजीनगर (औरंगाबाद)लायब्ररीत असेल.Anonymoushttps://www.blogger.com/profile/16287491431828046168noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-47873130050895140902020-04-17T12:34:12.821-07:002020-04-17T12:34:12.821-07:00अद्भुत कादंबरी.... शिवाजी विद्यापीठाच्या वाचनालयात...अद्भुत कादंबरी.... शिवाजी विद्यापीठाच्या वाचनालयात आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/16540202050373973672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-30626460112280456972012-09-08T08:23:16.242-07:002012-09-08T08:23:16.242-07:00मल्हार मित्रवर्या.. खरे आहे. 'मर्मभेद'ने ए...मल्हार मित्रवर्या.. खरे आहे. 'मर्मभेद'ने एक काळ खरेच गाजवला होता. त्यातील कृष्णान्ताची वर्णने आठवली की अजूनही अंगावर काटा येतो :) सागर भंडारेhttps://www.blogger.com/profile/00483530697513331228noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7070760645965485326.post-46665224304457817462012-08-19T09:27:43.879-07:002012-08-19T09:27:43.879-07:00I have read Marmabhed during my junior college da...I have read Marmabhed during my junior college days. it is still available in our Municipal library. The forward was written by none other than "Pu La" himself. Its very interesting to read though the plot is too predictable. Malharhttps://www.blogger.com/profile/00379032777311906208noreply@blogger.com