Friday, April 28, 2017

सध्या वाचत असलेली पुस्तके

सध्या वाचत असलेली पुस्तके:

अर्थातच एकदम नाही वाचत आहे. पण एक झाले की दुसरे घेईन अशा क्रमाने घेणार आहे ही पुस्तके वाचायला.

जुगार - सुहास शिरवळकर
पाशवी - सुहास शिरवळकर
शिवरात्र - नरहर कुरुंदकर
जगर - नरहर कुरुंदकर
मुस्लिम मनाचा शोध - शेषराव मोरे

No comments:

Post a Comment